शासन निर्णय GR मार्च 2025
आर्थिक वर्ष २०२4-25 अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालये / उप कोषागार कार्यालये यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना.......
जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकोष माहितीकोष तयार करणेबाबत.
विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत. 5/3/2025
आर्थिक वर्ष 2024-2025 (करनिर्धारण वर्ष 2025-2026) करीता आयकर कपाती बाबतचे भारत सरकारचे परिपत्रक निदर्शनास आणणे बाबत........
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत.....
अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत.
समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
पीएम श्री. शाळा योजनेंतर्गत एकूण 9749 विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत.
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .