शासन निर्णय GR फेब्रुवारी 2025

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.01 जुलै,2024 पासून 53 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 28/2/2025
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.01 जुलै, 2024 पासून 246 टक्के महागाई
वाढ देण्याबाबत.
समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचा-यांना मानधनातील 10 टक्के वाढीची रक्कम अदा करणेबाबत.
अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करणेबाबत.
असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा
करण्याबाबत 25/2/2025
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. 25/2/2025
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. 25/2/2025
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न समन्वयक मंत्री (Nodal Minister) नियुक्त करणेबाबत.
छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सन २०२५ या वर्षापासून सुरु करण्याबाबत.
2024-25 निधी वितरण 34 - शिष्यवृत्ती/विद्यावेतन
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) यांचेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने राज्यस्तरीय समन्वय समिती व जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्याबाबत.....
अकृषि विद्यापीठामधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत.
केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्यानुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत.
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरित न करण्याबाबतची कालमर्यादेची शिथील बाबत.
सन २०२5 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 18/2/2025
शैक्षणिक वर्ष 2025 -2026 पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत व अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.
प्रकरणाशी संबंधित नसलेल्या व्यक्ती (त्रयस्थ व्यक्ती) अथवा तत्संबंधितांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी/ अर्ज / निवेदनांबाबत.
आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था), नागपूर या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांकरीता सन 2024-25 करीता निधी वितरीत करणेबाबत.
सन 2024-25 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर (प्राथमिक) कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत....
वेतन त्रुटी निवारण समिती, 2024 मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा परत करणेबाबत.
दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण
बी.एससी (गृह विज्ञान), बी.एससी (ऑनर्स) गृह विज्ञान व बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान ह्या सर्व पदव्या एकच असल्याबाबत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणेबाबत. 10/2/2025
नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत जागतिक बँकेव्दारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( World Bank assisted Strengthening Teaching-Learning and Result for States ) ( STARS ) 10/2/2025
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण 10/2/2025
शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी खर्च करण्याबाबत. 7/2/2025
download
ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या सरल प्रणाली व शालार्थ प्रणालीसाठी कार्यरत तांत्रिक मनुष्यबळांच्या सेवा शुल्कापोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.
download
सन 2025-26 चा जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम (अनुसूचित जाती उपयोजना) तयार करणे. मार्गदर्शक सूचना ........6/2/2025
download
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 5334 आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण मधील घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करणेबाबत.
download
शिवनेरी किल्ला, ता.जुन्नर, जि.पुणे येथे दि.19 ते 21 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदवी स्वराज्य (महादुर्ग) महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देण्याबाबत.
download
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीबाबतचे सुधारित निकष व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. 3/2/2025
download
लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणूक तसेच राज्यसभा/ विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक/पोट निवडणूकीच्या कामकाजाकरिता आवश्यक असलेल्या साहित्याच्या खरेदीसंदर्भात अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक सूचना
download
मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत.
download
राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2, मधील सुधारित वेतनश्रेणी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस्, मुंबई संस्थेतील लघुलेखक संवर्गातील पदांना मंजूर करण्याबाबत.
download
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .