शासन निर्णय नोव्हेंबर 2024
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 मुदतवाढ देण्याबाबत.... 26/11/2024
दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात/ अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रूजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी
यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत 26/11/2024
दि. 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहिरात /अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि, दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना
केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत.. 26/11/2024
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत. 26/11/2024
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. Employees Master Database (EMDb) 26/11/2024
ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक/ होर्डिंग्ज बोर्डसाठी मान्यता देण्याचे अधिकार नसल्याबाबत मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांची
अंमलबजावणी 26/11/2024
download 26/11/2024
Ease of Doing Business च्या अनुषंगाने सुधारणात्मक कृती आराखडा 2024 (Business Reform Action Plan-2024) बाबत करावयाच्या सुधारणाच्या अंमलजावणीबाबत
मुंबई शहर समाज शिक्षण समितीची पुनर्रचना करण्याबाबत.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. 2015 च्या कलम 3 मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागांतर्गत अधिकाधिक सेवा अधिसूचित करण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती
करणेबाबत.
श्रीम. रश्मि शुक्ला, भा.पो.से., यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आणणेबाबत.
कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता विधि-विधान इंटर्नशिप उपक्रम आदेश.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .