शासन निर्णय ऑक्टोबर 2024

 शासन निर्णय ऑक्टोबर 2024


राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत.27/10/2010

download

दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतन आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२5 ऑक्टोबर, २०२४ पूर्वी प्रदान करणेबाबत.....

download

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.

download

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता नॉन -क्रिमीलेअर प्रमाणपत्र 

बंधनकारक करणेबाबत.... 15/10/2024

download

स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्तीबाबत सर्वसाधारण सुचना. 14/10/2024

download

समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत 14/10/2024

download

राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत. 14/10/2024

download

शासनाच्या विविध विभागांमध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे सर्वंकष धोरण

download

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत.

download

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नागरी भागातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत...

download

2023-24 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार. 11/10/2024

download

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण 11/10/2024

download

सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.14 लक्ष वरुन रु.20 लक्ष करण्याबाबत

download

80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांकडे वयाचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत.

download

राज्यातील शाळांमध्ये चित्रपट/ लघुपट/ नाटक/अनुषंगिक ई-शैक्षणिक साहित्य दाखविण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत

download

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.

download

राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत.

download

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण

download

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील उपलब्ध शिक्षकीय पदांपैकी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणूकीकरीता 4860 पदे राखून ठेवणेबाबत.

download

अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक) स्तर) या योजनेअंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे मानधन अदा करणेबाबत.

download

नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत राज्यात पीएम श्री (PM Schools for Rising India) शाळा विकसित करणे

download

राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गामधील कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या शिलाई भत्ता दरात व धुलाई भत्ता दरात सुधारणा करणेबाबत.

download

साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे एमएमएस (SMS) सेवेचा वापर करण्यासाठी मान्यता देणेबाबत.

download

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे/अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सेवा विषयक/ सेवा निवृत्ती विषयक लाभ मंजूर करणेबाबत.

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.