शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट क्र.3 , इयत्ता-आठवी , विषय-मराठी- बातमी व जाहिरात वर आधारित प्रश्न I Scholarship Online Test No.3, Class-VIII, Subject-Marathi

शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट क्र. 3 , इयत्ता-आठवी , 

विषय-मराठी- बातमी व जाहिरात वर आधारित प्रश्न


          शिक्षक मंच सातारा टीम ने  विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविल्या आहेत.या टेस्ट सोडवल्यास चांगला सराव होवू शकतो.  इयत्ता आठवी शिष्यवृत्ती साठी दर्जेदार ऑनलाईन  टेस्ट बनविण्यात आल्या असून खालील टेस्ट सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .