शासन निर्णय GR ऑगस्ट 2024

 शासन निर्णय GR ऑगस्ट 2024 



सन 2023-24 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या सत्कार समारंभाच्या खर्चास वित्तीय मान्यता व संक्षिप्त देयकावर रक्कम काढण्यास मान्यता देण्याबाबत . 30/8/2024


स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 पदावर नोकरीसंदर्भाबाबत.... 29/8/2024


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2024 28/8/2024

माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र.8928/2015 व इतर याचिका यामध्ये दिनांक 06 जुलै, 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत 28/8/2024


बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 व सुधारित 2021 अंतर्गत स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत. 28/8/2024


मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत. 26/8/2024

शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत. २३/8/२०२४ 

समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 23/8/2024


राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत. 21/8/2024


सन 2023-24 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेसाठी राज्य निवड समितीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत  21/8/2024


अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरात केलेल्या सुधारणेनुसार 216 दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाला अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत.

आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठित करण्याबाबत.

राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत...

download


संगणक लघुलेखन परीक्षेसाठी शासन मान्यता देणेबाबत.

download


राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करणेबाबत.

download


शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. Employees Master Database (EMDb)

download


कोव्हिड -१९ संबंधित कर्तव्य बजावत असताना कोव्हिड-१९ मुळे मृत्यू होणा-या अंगणवाडी कर्मचारी यांना सानुग्रह सहाय मंजूर करण्याबाबत

download


शासकीय/ निमशासकीय तसेच शासनाकडून निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करणेबाबत.

download


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिध्दी करण्याकरिता माध्यम आराखडा राबविण्यास मान्यता देण्याबाबत.

download


सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती.

download


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत...

download


शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या देशांतर्गत दौऱ्यास मान्यता देण्याबाबत.

download


सन 2024-25 या आर्थिक वर्षात लेक लाडकी योजनेची जाहिरात प्रसिध्दी करण्यास मान्यता देण्याबाबत.

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.