शासन निर्णय GR जुलै 2024

शासन निर्णय GR जुलै २०२४ 


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत ३१/7/२०२४ 

download

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देणेबाबत. 30/7/2024

download

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत (Lowest rung of group A) मधील पदांवर पदोन्नतीमध्ये दि.30.6.2016 पासून

 दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत... २९/7/२०२४ 

download

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 हे अभियान राबविणेबाबत. 26/7/2024

download

शासकीय कामकाजात संदेस ( Sandes ) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत. 27/7/2024

download

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना 25/7/2024

download

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 राबविणेबाबत. 25/7/2024

download

आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत. 24/7/2028

download

कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण 23/7/2024

download

दि.01.11.2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात/ अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत. 23/7/2024

download


राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत.. १८/७/२०२४ 



You have to wait 20 seconds.



सन 2024-25 या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव-2024 हा उपक्रम राबविणेबाबत. 16/7/2024

download

download

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत. (लाडका भाऊ) GR 9/7/2024

download

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना- अंमलबजावणी करण्याबाबत... 18/7/2024

download

पर्यटन धोरण 2024  18/7/2024

download

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत 12/7/2024

download

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीबाबतचे सुधारित निकष निश्चित करण्याबाबत. 12/7/2024

download

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत. 11/7/2024

download

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. १०/7/२०२४

download

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. 10/7/2024

download

असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत 10/7/2024

download

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जानेवारी, 2024 पासून 239 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 10/7/2024

download

असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी, 2024 पासून 443 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 10/7/2024

download

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जानेवारी, 2024 पासून 50 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 10/7/2024

download

महाराष्ट्र राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत धोरण... 9/7/2024

download

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करणेबाबत 8/7/2024

download

मा.न्यायमूर्ती श्री.संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखालील गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबत...

download

शासकीय कामकाजात संदेस ( Sandes ) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत.

download

राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्याबाबत.. 8/7/2024

download

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ... 5/7/2024

download


रस्ता सुरक्षा उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 5/7/२०२४ 

download

स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवंर्ग निर्माण करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 5/7/२०२४

download

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्याबाबत. 4/7/2024

download

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत. 3/7/2024

download

स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवंर्ग निर्माण करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

download

महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता देणेबाबत.

download

महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरीता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत

download

राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत.. 

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. बऱ्याच whats app ग्रुप वर pdf येत असतात पण कालांतराने ती पुन्हा पाहता येत नाहीत आपल्या माध्यमातून एकत्रित पुन्हा पाहता आलीत व घेता आलीत त्याबद्दल धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .