शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवी अंतिम निकाल व गुणवत्ता यादी 2024

 शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवी अंतिम निकाल व गुणवत्ता यादी

 

            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी 202४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी चा अंतिम  निकाल व गुणवत्ता याद्या दि 2 जुलै २०२४ रोजी  परिषदेच्या अधिकृत खालील संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वरील लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल  संकेतस्थळावर थेट पाहता येईल. 


विद्यार्थी निकाल स्वतंत्रपणे पाहण्यासाठी येथे click करा.

(विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी फक्त विद्यार्थी सिट/परीक्षा नंबर आवश्यक 


शाळा निकाल एकत्रित पाहण्यासाठी येथे click करा. 

(शाळा निकाल पाहण्यासाठी शाळेचा Udise नंबर व Password आवश्यक)


गुणवत्ता यादी (राज्य जिल्हा व तालुका)  click here  

शाळा सांखिकी माहिती पाचवी click here  

शाळा सांखिकी माहिती आठवी click here 

संच निहाय कट ऑफ पाचवी (जिल्हा निहाय ) click here

संच निहाय कट ऑफ आठवी (जिल्हा निहाय ) click here

संच निहाय कट ऑफ आठवी (तालुका निहाय ) click here

निकाल परिपत्रक click here 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.