स्टार्स प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत व्यक्तीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करणेबाबत.
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
नोंदणी करण्यासाठी येथे click करा.
OR
https://forms.gle/o7xs6NfFueAMNdxY8
दि 5 जून २०२४ च्या परिपत्रकानुसार.....
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहायीत, केंद्र पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for States (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२-२३,२०२३-२४ मध्ये मुख्याध्यापक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले आहे. सदर उपक्रमाअंतर्गत सन २०२४- २५ मध्ये उर्वरित (आतापर्यंत सदर ऑनलाईन प्रशिक्षण न घेतलेल्या) आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या (पदाचे / प्रभारी) यांनी पुढे दिलेल्या लिंकवर दि.३०/०६/२०२४ या तारखेपर्यंत नोंदणी करणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक कुणी भरावी याबाबत महत्वाची सूचना
१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, स पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर
२. प्रथम वेळी नोंदणी करणारे
३. पूर्वी नोंदणी केलेले परंतु ऑनलाईन प्रशिक्षणास सुरुवात न केलेले ४.नोंदणी करताना ईमेल आय-डी, संपूर्ण नाव (SPELLING), जिल्हा आपले प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल आयडी द्वारेच होणार आहे. ५.लिंक मधील सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेतच भरावी.
सदर प्रशिक्षणात पूर्वचाचणी, फेज-1, फेज-2, फेज-3, उत्तरचाच व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश आहे. खालील नोंदणी लिंक भरणे अनिवार्य आहे.
ऑनलाईन लिंक -
नोंदणी करण्यासाठी येथे click करा.
OR
https://forms.gle/o7xs6NfFueAMNdxY8
अधिक माहिती साठी खालील परी पत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .