शासन निर्णय GR जून 2024

 शासन निर्णय GR जून 2024

 


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.


महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ...   28 /6/2024

download

दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात/ अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत. 28/6/2024

download

जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेल्या भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना. २७/6/२०२४

download

केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्त्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card) बंधनकारक करणेबाबत. २७/6/२०२४

download

सन 2024-25 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत. २६/6/२०२६ 

download


लेक लाडकी या योजनेसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी
वितरीत करण्याबाबत.    
download

रस्ता सुरक्षा उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.... २१/6/२०२४ 

download

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन 2024. २१/6/२०२४

download

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत..... 21/6/2024

download

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2023 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत. 20/6/2024 

download

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याबाबत. 20/6/2024

download

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण 20/6/2024

download

राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) हा प्रकल्प महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) या राज्य शासनाच्या कंपनीमार्फत राबविणेबाबत. 18/6/2024

download

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासांठी सुधारीत धोरण 18/6/2024

download

अवर्षणग्रस्त खेडयातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी या योजनेसाठी आर्थिक वर्ष सन 2023-24 मध्ये अर्थसंकल्पीत निधी वितरीत करणेबाबत. १४/6/२०२४ 

download

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण 12/6/2024

download

राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत. 12/6/2024

download

अतिवार्धक्यामुळे आणि / किंवा शारीरिक व्याधी आणि दूर्धर आजारांमुळे दूर्बलता - विकलांगता - अक्षमताग्रस्त निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन किंवा कुटुंब निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत....... 12/6/२०२४

download

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत... 11/6/2024

download

एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत.... 10/6/2024

download

शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करुन शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाची निर्मिती तसेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाची निर्मिती- शुध्दीपत्रक. १०/6/२०२४ 

download

राज्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबत. 10/6/2024

download

वेतन त्रुटी निवारण समिती, 2024 च्या कामकाजासाठी सहायक कक्ष अधिकारी यांच्या सेवा अधिग्रहीत करणेबाबत 4/6/2024

download

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2023-24 या वर्षासाठी सर्वसाधारण प्रतिक्षा सूचीतील विद्यार्थ्याची निवड करणेबाबत... 4/6/2024

download

अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याबाबतची कार्यपद्धती. 5/6/2024

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .