दहावी निकाल (१० वी /SSC )
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी ) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
- https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
- https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या
- गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत खालील संकेतस्थळावरुन
http://verification.mh-ssc.ac.in
स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८/०५/२०२४ ते मंगळवार, दिनांक ११/०६/ २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card / Credit Card / UPI / Net Banking याद्वारे भरता येईल.
सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता दुपारी ठीक १ वाजता खालील लिंक वर निकाल आपण सुपर फास्ट पाहू शकता. निकाल पाहण्याकरिता परीक्षा सिट/रोल नंबर व आईचे नाव आवश्यक आहे .
निकाल वेगवान खालील लिंक वर थेट पहा.
(सर्वर प्रोब्लेम मुळे एखादी लिंक open होत नसल्यास इतर लिंक चा वापर करावा.)
1.निकाल पाहण्याकरिता येथे click करा. IMP
2.निकाल पाहण्याकरिता येथे click करा.
3.निकाल पाहण्याकरिता येथे click करा.
4.निकाल पाहण्याकरिता येथे click करा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी दि २५ मे २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि.....
मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.
K o 84019
उत्तर द्याहटवाL 0 67786
हटवाLo92876
हटवाK o 84019
हटवाKo 86386
हटवाKo28649
हटवाKo28649
हटवाLo67786
उत्तर द्याहटवाF008593
उत्तर द्याहटवाC164463
हटवाF043960
उत्तर द्याहटवाF050896
उत्तर द्याहटवाF043960
उत्तर द्याहटवाF043960
उत्तर द्याहटवाF043960
उत्तर द्याहटवाकांचन विजय उईके
उत्तर द्याहटवाK06836
उत्तर द्याहटवाKo 86386
हटवाShobha
उत्तर द्याहटवाSangita
हटवाK068364
उत्तर द्याहटवाKo28714
हटवाC171908
उत्तर द्याहटवाकांचन विजय उईके
उत्तर द्याहटवाD154357
उत्तर द्याहटवाD154357
हटवाD154178
उत्तर द्याहटवाARCHANA
उत्तर द्याहटवाParth dabade
उत्तर द्याहटवाF051347
उत्तर द्याहटवाF082308
उत्तर द्याहटवाB009549
उत्तर द्याहटवाB009549
उत्तर द्याहटवाB009549
उत्तर द्याहटवाMala mark kami padare
उत्तर द्याहटवाD154054
उत्तर द्याहटवाSUJATA
हटवाSeema
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .