निवडणूक तयारी साहित्य यादी

निवडणूक तयारी साहित्य यादी

खालील साहित्य सोबत घेतले का ?



१ . निवडणूक ऑर्डर
२ . EDC फॉर्म
३.  स्त्री पुरुष तक्ता , लाल/ निळा शाईचा पेन
४ . टुथपेस्ट व टुथब्रश
५ . शॉम्पू , साबण
६.  कंगवा. तेल
७ . अंडरविअर . बनियन , टॉवेल
८ . सतरंजी, चादर, उशी
९ . टी शर्ट , नाईट पॅन्ट , कानटोपी
१० . शर्ट, पॅन्ट, हातरुमाल
११ . जेवणाचा डबा , पाण्याची बॉटल
१२ . औषधे (असतील तर )
१३ . पैशाचे पाकीट, एटीम कार्ड
१४ . मोबाईल ,चार्जर, हेडफोन
१५ . चष्मा , गॉगल
१६ . डासांची अगरबती/ओडोमोस
१७ . निवडणूक ओळखपत्र
१८.  EPIC कार्ड / आधारकार्ड
१९. चिकट टेप, कात्री
२०. कॅलक्युलेटर
21.  मोबाईल व चार्जर
22.  टॉवेल, रुमाल, आवश्यक कपडे
23.  साबण 
24.  ब्रश व टुथपेस्ट, खो.तेल
25.  पाणी बॉटल, जेवणाचा डबा
26.  खाण्यासाठी काहीतरी
  (बिस्कीटे, सुकामेवा, फळे इ.)
27.  मच्छर अगरबत्ती 
28.  ब्लॅंकेट 
29.  औषधे व गोळ्या  
    (ॲसिडीटी, डोकेदुखी) 
30.  गरजेनुसार अंथरूण-पांघरूण 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.