सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत...Center for Cultural Resources and Training

सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत...


आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

https://forms.gle/fbd3SpVAtjrbu26R6

उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. ( CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

https://forms.gle/fbd3SpVAtjrbu26R6

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

Center for Cultural Resources and Training NEW DELHI 
शिक्षकांसाठी सूचना 

१.एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.
२.एका वर्षामध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एका वर्षात एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत लिंक भरू नये.
३. मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये. तसेच ५२ वर्षाच्या वरील शिक्षकांनी लिंक भरू नये.
४. प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.
५. वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही. 

 Training Programs to be organized during June 2024-25
1. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 19th June to 3rd July 2024
2. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 20th June to 4th July 2024   
3. Orientation Course in line with NEP 2020 Dt. 20th June to 10th July 2024
4. Integrating Craft Skills in School Education Dt. 25th June to 4th July 2024 

Link मुद्दे
  • Full Name of the Teacher ( Head Master/Principals are not allowed)
  • Date of Birth
  • Age
  • Whatsapp no.
  • Email address
  • School name and Address
  • Block
  • District
  • Name of Head Master
  • Email of Head Master/School
  • Teaching Standard


  • Training Name and Date 




अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.