शासन निर्णय मे 2024

  शासन निर्णय मे 2024

आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती. 30/5/2024

download

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत दि.01.11.2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत. 30/5/2024

download

मराठा आरक्षण संदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजना तसेच राबविलेल्या विविध योजना व कार्यक्रम संदर्भात सन 2024-25 या आर्थिक वर्षात Media Plan राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... 30/5/२०२४ 

downloaddownload

अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरात केलेल्या सुधारणेनुसार 216 दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाला अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत. 30/5/2024

download

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी अनुदानाबाबत. 30/5/2023

download

दि.01.11.2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत.  27/5/2024

download

सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत. 30/5/2024

download

माजी सैनिक/अवलंबितांना नोकर भरतीमध्ये प्राधान्यक्रम देणेबाबत 27/8/2024

download

शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी परत करणे बाबत....... 17/5/2024

download

राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत निधी वितरणाबाबत... (सन 2024-25) 17/5/2024

download

विद्यार्थी / पालक व शाळा / संस्था यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती नियुक्त करणेबाबत. 14/5/2024

download

राज्यातील दिव्यांगांच्या शिक्षणाचे अनुषंगाने दीर्घकालीन धोरण (Long term strategy) निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 7/5/2024

download

अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देणेबाबत. 6/5/2024

download

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत. 3/5/2024 

download

दि.01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती. 2/5/2024

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.