मराठा सर्वेक्षण : पर्यवेक्षक व प्रशिक्षक मानधनाबाबत
आपल्या जिल्हयातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण आयोगास कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली आहे. त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रु.१०,५००/- व प्रति प्रशिक्षक रु. १०,०००/- इतके मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे.
सदर मानधनाची रक्कम संबंधितांना अदा करुन २ महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन दयावे. काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी ही विनंती.
खातेदाराचे नाव : RESEARCH OFFICER STATE B.C. COMMISSION PUNE
बँकेचे नांव : स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा : ट्रेझरी शाखा, पुणे
खाते क्रमांक : 11099453422
IFSC NO. SBIN 0000454
(आ.उ.पाटील)
सदस्य सचिव,
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
अजुनही आमच्या खात्यात मानधन जमा झाले नाही
उत्तर द्याहटवाअद्यापही खात्यात रक्कम जमा झाली नाही तरी ताबडतोब करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो
हटवाकाम करून किती दिवस झाले तरी अद्यापही तरी अद्यापही रक्कम जमा केली नाही
उत्तर द्याहटवाखूप दिवस झाले तरी मानधन मिळाले नाही
उत्तर द्याहटवामानधन जमा झाले स्वतःचे account चेक करा, 2 मार्च ला
उत्तर द्याहटवाप्रगणकानाचे मानधन लवकर देण्यात यावे
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .