ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करणेबाबत.
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्र दि. १९/ ०३ / २०२४ चे पत्राची प्रत सोबत जोडली आहे. (प्रत संलग्न)
उपरोक्त विषयास अनुसरून आर्थिक वर्ष सन २०२४-२५ दि. ०१.०४.२०२४ पासून (VPDAS व I-PLA वगळता) पूर्ण क्षमतेने E-Kuber प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रदानाचे इतर सर्व पर्याय (ECS, NEFT, CMP, CMP Fast Plus etc) आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या प्रदानाकरीता दि. ०१.०४.२०२४ पासून बंद (Deactivate) करण्यात येतील.
सबब सर्व कार्यालयांनी E-Kuber प्रणाली दि. १.४.२०२४ पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले आहे.
तरी संदर्भिय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी.
शासनाने दि १९ मार्च २०२४ रोजी दिलेल्या सूचनेनुसार
उपरोक्त विषयास अनुसरुन संचालनालय, लेखा व कोषागारे अधिनस्त कार्यरत सर्व कार्यालयांना सुचित करण्यात येते की, आर्थिक वर्ष सन २०२४ २०२५ दि. ०१.०४.२०२४ पासून (VPDAS व I-PLA वगळता) पूर्ण क्षमतेने e-Kuber प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रदानाचे इतर सर्व पर्याय (ECS, NEFT, CMP, CMP Fast Plus etc.) आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या प्रदानाकरिता दि.०१.०४.२०२४ पासून बंद (Deactivate) करण्यात येतील.
सबब सर्व कार्यालयांनी यापूर्वी सुचित केल्यानुसार e-Kuber प्रणाली दि. ०१.०४.२०२४ पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आपल्या स्तरावर करावी.
अधिक माहिती साठी खालील दोन्ही परिपत्रक वाचा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .