शासन निर्णय एप्रिल 2024

 शासन निर्णय एप्रिल 2024 

 

आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत अधिसूचित सेवांचे (Business Process Re-engineering) करण्याकरिता विभागातील तज्ञ व्यक्तींचा अभ्यास गट नेमण्याबाबत. 30/4/2024

download

राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण. 30/4/2024

download

वेतन त्रुटी निवारण समिती 2024 च्या अध्यक्षांचे पारिश्रमिक निश्चित करण्याबाबत. 29/4/2024

download

दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा / कार्यशाळा / मतिमंद मुलांचे बालगृहे यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या (DCPS) अंशदानाच्या रकमा परत करण्याची कार्यपद्धती 29/4/2024

download

मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरुन शासन परिपत्रक, दि.01.12.2022 अन्वये दिलेली स्थगिती रद्द करुन त्यानुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना निर्गमित करणेबाबत. 29/4/2024

download

महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस 27/4/2024

download

वेतन त्रुटी निवारण समिती 2024 च्या अध्यक्षांचे पारिश्रमिक निश्चित करण्याबाबत. 27/4/2024

download

वेतन त्रुटी निवारण समिती, 2024 च्या कामकाजासाठी सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक यांच्या सेवा अधिग्रहीत करणेबाबत. २४/4/२०२४ 

download

अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे थकित मानधन अदा करणेबाबत. 27/4/2024

download

दि.01.11.2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात/ अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत PWD GR. 21/4/2024

download

शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ई-मेल्सचा निपटारा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 21/4/2024

download

लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना /कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत. 19/4/2024

download

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 च्या अंमलबजावणीबाबत  19/4/2024

download

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 2 री ते 8 वी च्या पाठ्यपुस्तकामध्ये वह्याची पाने समाविष्ट करण्याकरीता आलेल्या खर्चाची प्रतिपुर्ती करण्यास्तव निधी वितरीत करणेबाबत.  1/4/2024

download


अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती 1/4/2024

download


समग्र शिक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुनर्विनियोजनाने निधी उपलब्ध करून देणेबाबत (राज्य हिस्सा) 1/4/2024

download

अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती  31/3/2024

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.