जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत

 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत





ग्राम विकास विभागाने दि २० मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

संदर्भ :- १. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४, दि.२६.०९.२०२३.


उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन शासन निर्णयाचे कृपया अवलोकन व्हावे.

उपरोक्त शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. ३ मध्ये सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून लागू राहील" ऐवजी "सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून लागू राहील" अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने खालील विवरणपत्रातील माहिती तात्काळ ई-मेल द्वारे शासनास उपलब्ध करुन देण्यात यावी, ही विनंती.




अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा. 





टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. दर्जावाढ पदवीधर शिक्षकांना ही वेतन वाढ लागू आहे का. मार्गदर्शन व्हावे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नाही... विवरण पत्रात पदवीधर मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्या सोबत प्राथमिक पदवीधर यांचीही माहिती मागवली असती.

      हटवा
  2. प्राथमिक पदवीधर शिक्षकांना लागू नाही.... तर प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असणारे शिक्षक जेव्हा प्राथमिक मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नत होतात तेव्हा त्यांना एक जास्तीची वेतनवाढ द्यावी असे आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. सर २००७ ची नेमणूक दिनांक आहे. 2015 मध्ये पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती घेतलेली आहे आता मला बारा वर्षाची निवड श्रेणी कधी मिळेल कृपया मार्गदर्शन व्हावे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .