निकाल जाहीर : एमटीएस ऑलंपियाड महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा 2024

निकाल जाहीर :  एमटीएस ऑलंपियाड महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा 2024

 




7-1-2024 रोजी झालेल्‍या परीक्षेचा अंतरिम निकाल पाहण्यासाठी येथे click करा 

OR




दुरूस्‍ती बाबत 

🔸 आपली अडचण / शंका / दुरूस्‍ती / रिचेकींग / सूचना करावयाची आहे त्‍यांची माहिती पुढील फॉर्म मध्ये भरावी ही नम्र विंनती. सर्व विद्यार्थ्याना व्‍हॉटसप मॅसज पाठवणे सुरू असल्‍यामुळे मॅसेज व फोन करणे टाळावे.

🔸 लिंक – click here
https://forms.gle/2VqGvGz8znLWhgvq5

🔸 मेडल
🥇 81 % ते 100 %गोल्‍ड मेडल.
🥈 61 % ते 80 % सिल्‍व्‍हर मेडल.
🥉 50 % ते 60 % ब्रांझ मेडल.

🔸 सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक , मेडल, शिष्यवृत्‍ती लवकरच आमच्‍या समन्‍वयका मार्फत आपणापर्यंत पोहचवले जातील.

🔸 राज्‍यस्‍तरीय , जिल्‍हास्‍तरीय तसेच केंदस्‍तरीय गुणवत्‍ता यादी पुढील काही दिवसांत वेबसाईटवर अपलोड होतील.

📋 राज्य परीक्षा समन्वयक 📋
श्री गजानन पामे
एमटीएस ऑलंपियाड शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा
https://mtsolympiad.ac.in/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .