PM e-Vidya DTH TV वाहिन्यावरील प्रसारण परिषदेच्या युट्यूब चॅनल वर उपलब्ध

PMeVidya DTH TV वाहिन्यावरील प्रसारण परिषदेच्या युट्यूब चॅनल वर उपलब्ध.

आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

 संदर्भ :-

1.मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२२-२३/eVidya/CIET दि. ३/१०/२०२२.

2.मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२३-२४/CIET/eVidya Cell दि. ४ मे २०२३.

३. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा. क्र. २०.१९/२०२३-२४/CIET/eVidya Cell

दि.१०/१/२०२३.


SCERT ने दि २२ मार्च २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि....

उपरोक्त संदर्भ पत्रानुसार महाराष्ट्र राज्यास एकूण ५ PM-eVidya DTH TV वाहिन्या प्राप्त आहेत. या वाहिन्यांवरून इ. ९वी ते १२वी आणि शिष्यवृत्तीसाठी अध्यापनाचे प्रक्षेपण केले जात आहे. या पाचही DTH TV वाहिन्यांचे प्रक्षेपण विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सुविधेसाठी प्रस्तुत परिषदेच्या युट्यूव चॅनलवरूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. युट्यूव चॅनल व प्रक्षेपण लिंक खालीलप्रमाणे,





लाइव्ह प्रक्षेपण खाली थेट पहा


SCERTM C113

https://www.youtube.com/live/KDG5xTFssm8?si=aARnQpf-zqf5teJd


 

SCERTM C114

https://www.youtube.com/live/vExJpQVrL8g?si=iS9iICEDxzXy_4OS



SCERTM C115

https://www.youtube.com/live/iLDuQcZ02UM?si=5Po7aV_8E5IY3Zkl

 


SCERTM C116

https://www.youtube.com/live/9kGUoZQSpmQ?si=NrnjDmOUCw-L7kSh



SCERTM C117

https://www.youtube.com/live/iqhP10ToO5c?si=dlwJambv2zJK4qDw






तरी, यावावत आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त युट्यूव चॅनल व संबंधित लिंक आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत पोहोच होतील, तसेच सर्व संबंधित घटक सदर चॅनल सवस्क्राइव करतील व या चॅनल वर उपलब्ध करून दिलेल्या अध्यापनाचा जास्तीत जास्त लाभ घेतील यावावत आपल्या अधिनस्थ यंत्रणेशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करावी.

अधिक माहिती साठी परिपत्रक पहा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.