१ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळांकरिता संच मान्यता

१ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळांकरिता संचमान्यता


६.१ :- संच मान्यता करतांना १ ते २० पटांकरिता प्रथम एकपद मान्य करावे. त्यामध्ये सर्व प्रथम ११ ते २० पटांकरिता किमान १ शिक्षक नियमित आणि तद्नंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी.

६.२ :- १ ते १० पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात यावा आणि सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्यात यावा.


शासन निर्णय १५ मार्च २०२४ मध्ये 1 ते २० पटाचा उल्लेख असलेले पान खाली पाहू शकता.



शासन निर्णय १५ मार्च २०२४ मध्ये 1 ते २० पटाचा उल्लेख असलेले तक्ता माहिती साठी खाली पहा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.