महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा प्रमाणपत्र download कसे करावे ? , E-pledge & 4.0 Certificate, पर्यावरण सेवा योजना, Environment Service Scheme (ESS)

 

माझी वसुंधरा 4.0

 E-pledge & Certificate , पर्यावरण सेवा योजना   

आमच्या whatsapp समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.

माझी वसुंधरा-E-pledge घेण्याकरिता  व ई-प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा







  • आपणासमोर  फॉर्म open होईल .
  •  त्यामधील संपर्ण माहिती भरा . विशेषकरून आपले नाव योग्य टाका कारण प्रमाणपत्रावर नाव येणार आहे.
  • राज्य, जिल्हा, तालुका, गाव, निवडा. इतर सर्व माहिती भरा /निवडा.
  • जिथे सिलेक्ट करायला सांगितले आहे, तिथे योग्य पर्याय निवडा.
  • स्टार केलेली माहिती बंधनकारक आहे .
  • खाली चौकटी मधील योग्य / कोणतीही pledge निवडा / वाचा / शपथ घ्या.
  • दिलेला captcha कोड टाका. व SUBMIT करा .
  • (खालील स्क्रीन मध्ये पहा) 


  • submit केल्यावर आपणासमोर प्रमाणपत्र दिसेल . download पर्याय दिसेल. download ला click करून आपण प्रमाणपत्र download करू शकता. प्रमाणपत्र मोबाईल च्या download फोल्डर मध्ये download झालेले असेल. (खालील स्क्रीन मध्ये पहा) धन्यवाद 





Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .