रमजान ईद सण व डॉ बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत

रमजान ईद सण व डॉ बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत



शिक्षण आयुक्तालय ने दि १९ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ, मालेगाव यांचे क्र. अभाऊशिस / राका/ २०२४ / १३१० / ईद पूर्वी वेतन, दि. १८.०३.२०२४ चे निवेदन


उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)


सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त्य माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.


(रजनी रावडे)

प्रशासन अधिकारी (आस्थापना)

शिक्षण आयुक्तालय, पुणे


अधिक माहिती साठी खालील पत्र पहा






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.