मंथन सामान्यज्ञान परीक्षा निकाल 2024 Manthan General Knowledge Examination 2024

 मंथन सामान्यज्ञान परीक्षा निकाल 2024 

Manthan General Knowledge Examination 2024



आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.


केंद्रस्तरीय  गुणवत्ताधारक यादी click Here - 2024

(जिल्हा व केंद्र निवडा )





      खाली पहिली ते आठवी इयत्ता निहाय मंथन राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादी पाहू शकता व download करू शकता. यादी download करण्यासाठी त्या त्या वर्गाला click करा.


Standard 1st      Click Here


  Standard 2nd      Click Here


Standard 3rd    Click Here


Standard 4th    Click Here


              Standard 5th     Click Here


            Standard 6th    Click Here


            Standard 7th     Click Here


          Standard 8th    Click Here


             विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीच्या आधारे राज्य गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या आणि त्यांच्या समवयस्कांपेक्षा जास्त कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. आमचा विश्वास आहे की मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत सहभागी होणारा प्रत्येक विद्यार्थी हा विजेता आहे. तथापि, ज्या विद्यार्थ्यांनी असाधारणपणे कठोर परिश्रम केले आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या प्रयत्नांची कबुली देणे आणि त्यांना पुरस्कार देण्याचे महत्त्व आम्हाला समजते.

                                                                                                                           Manthan Welfare Foundation



                     मंथन सामान्यज्ञान परीक्षेचा निकाल जिल्हानिहाय टप्प्याटप्याने जाहीर झाला आहे . सर्व जिल्हे निकाल उपलब्ध. 

आपण खालील लिंक वर निकाल पाहू शकता.

(निकाल पाहण्यासाठी फक्त Student ID आवश्यक )


मंथन परीक्षा निकाल पाहण्यासाठी येथे click करा.

OR

मंथन परीक्षा निकाल पाहण्यासाठी येथे click करा.

OR

https://manthanwelfarefoundation.org/manthan-general-knowledge-examination-2024-result/



मंथन परीक्षा संदर्भात सर्व माहिती, निकाल ,उत्तर सूची खालील / येथे click क्लिक करा.

https://manthanwelfarefoundation.org/



मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना :


1) Manthan General Knowledge Examination 2024 निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे. Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा.
2) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093832 या नंबरवर Student ID व तक्रार / म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ.
3) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत  करू.
4 ) मंथन परीक्षा २०२4 उत्तरसूची साठी येथे क्लिक करा.



निकालाविषयक महत्वाच्या सूचना :-

Guidelines for rechecking of Interim Result

अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे 31/03/2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल. त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा.


गुण पडताळणी / Recheck-

1) गुणपडताळणी/ रिचेक करण्यासाठी आपणास परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे तसेच ह्या निकाला बरोबर विद्याथ्र्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका ही या निकालाच्या खालोखाल आपण अपलोड केलेली आहे.

2) निकालाबाबत काही हरकत असेल तर कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेली उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून, अंतिम उत्तरसूचीशी जुळवून उत्तरे बरोबर किंवा चूक अशा खुणा करूनच रिचैक मागणी आम्हाला खालील उल्लेखित व्हाट्सअप नंबर (9130093832) पाठवावी,

3) निकालाबाबत शंका किंवा गुणपडताळणी साठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तर पत्रिका तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांच्या माहिती पाठवल्यास जशा मागणीचा पुनः गुणपडताळणीसाठी विचार केला जाणार नाही.

4) गुणपडताळणी रिचेकची मुदत संबंधित जिल्ह्याच्या अंतरिम निकाल अपलोड केल्यानंतर तीन दिवस वैध राहील तदनंतर आलेल्या मागणीचा अर्जाचा विचार केला जाणार नाही.


अंतिम गुणवत्ता यादी -

अंतिम गुणवत्ता यादी अंदाजित दिनांक 04/04/2024 रोजी जाहीर केली जाईल.

1) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी 2) जिल्हास्तरीय गुणवत्ता बादी 3) केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी क्रमशः अपलोड होतील. अंदाजीत दिनांक 04/04/2024 ते 08/04/2024 पर्यंत सर्व गुणवत्ता याद्या जाहीर होतील.




मंथन परीक्षा संदर्भात सर्व माहिती, निकाल ,उत्तर सूची खालील येथे click क्लिक करा. 


https://manthanwelfarefoundation.org/


टिप्पणी पोस्ट करा

89 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. प्राजक्ता सचिन सरगर

    उत्तर द्याहटवा
  2. गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार आहे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .