शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.

 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.




ग्रामविकास विभागाने दि ११ मार्च २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि....... 

संदर्भ :

१) शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र. १७४/टिएनटि-१, दि. ६ मार्च, २०२४

२) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण - २०२३ / १७४/टिएनटि-१, दि. २१.६. २०२३

३) या विभागाचे शासन पत्र क्र. क्र. आंजिब २०२३/प्र.क्र.११७/ आस्था - १४, दिनांक ४ जानेवारी, २०२४.


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्र. २ मधील (दि. २१.६. २०२३) शासन निर्णयानूसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

(पो.द. देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा






टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Pesa District prtham Bharti Ani Badali Dhoran Prakriya Purna Kara

    उत्तर द्याहटवा
  2. Intereal Durgum Bhagasathi darvansathi Rotation method Rabawa yamule Courtmattar honar nahi.

    उत्तर द्याहटवा
  3. Govt.later/G.R. Kadhatat Pan Amalbajavani hot Nahi. pramanikpane Je Teacher Durgam Bhagat Ruju Hotat Kam kartat tyanchach Bali jato yasathi Govt.ni kathor pawle uchalavi latter kadhun fayda nahi maze Mat

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .