राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळेतील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत

राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळेतील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत



शिक्षण आयुक्तालय कार्यालयाने दि 6 मार्च २०२४ रोजी

मा. शिक्षण संचालक,

प्राथमिक शिक्षण संचालनालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे.


मा. शिक्षण संचालक,

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे.


यांना सूचित केले आहे कि....


(संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ, मालेगाव, नाशिक यांचे क्र. अभाऊशिसं/ राका/ २०२३ / BLO / १२३८, दि.०१.०५.२०२३)


उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे. (सोबत प्रत संलग्न)

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्यांबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास व शिक्षण आयुक्तालयास तात्काळ सादर करण्यात यावेत ही विनंती.


(श्रीराम पानझाडे)

शिक्षण उपसंचालक (प्रशासन) शिक्षण आयुक्तालय, पुणे - १



अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.