शासन निर्णय GR मार्च 2024

 शासन निर्णय GR मार्च २०२४ 


        मार्च २०२४ मध्ये आलेले सर्व महत्वपूर्ण शासन निर्णय GR येथे download करण्यास मिळतील.

आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.


राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 

2023-24 29/3/2024

download

मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या अर्जावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी 

दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील/तक्रार दाखल करण्याकरिता सुधारीत तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबत. 27/3/2024

download

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत. 22/3/2024

download

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनावरील खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 22/3/2024

download

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र व राज्य हिस्स्याचा निधी वितरणाबाबत... (सन 2023-24) 22/3/2024

download

अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतन धारकांना/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना दि. ०१.०१.२०२४ पासून ५० टक्के महागाई भत्ता देण्याबाबत. १९/3/२०२४

download

अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे थकित मानधन अदा करणेबाबत. १९/3/२०२४ 

download

सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना. 16/3/2024

download

राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याबाबत १६/3/२०२४

download

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती 15/3/2024

download

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे. 15/3/2024

download

राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत. 15/3/2024

download

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष २२०२ आय ६१२ अंतर्गत ०१ वेतन उद्दिष्टाखाली माहे फेब्रुवारी २०२४ चे प्रलंबित वेतन व अनुषंगिक देयके अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत 15/3/2024

download

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2023-24 15/3/2024

DOWNLOAD

आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 1394.70 लक्ष उपलब्ध करून देण्याबाबत. 15/3/2024

download

राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standards Authority - SSSA) स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत.   15/3/2024

download

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ 15/3/2024

download

शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance Accreditation Framework-SQAAF) मान्यता प्रदान करण्याबाबत. १५/3/२०२४७

download

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजविले/गायले जाणेबाबत. 15/3/2024

download

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनावरील खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 14/3/2024

download

पर्यावरण सेवा योजना राज्यभरात राबविण्याबाबत. 14/3/2024

download

राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत 14/3/2024

download

र्यावरण सेवा योजना राज्यभरात पाच वर्षात ७,५०० शाळांमध्ये राबविणे व निधी वितरित करण्याबाबत. 14/3/2024

download

महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 14/3/2024

download

मा.न्यायमुर्ती श्री.संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखालील गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबत... 14/3/2024

download

आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 61.25 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत. १३/3/२०२४

download

सन 2023-24 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत. 13/3/2024

download

राज्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करणेबाबत... १२/3/२०२४ 

download

राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपरिषद शाळेतील खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 12/3/2024

download

महाराष्ट्र राज्याचे तृतीयपंथीयांसाठीचे धोरण- २०२४ जाहिर करणेबाबत 12/3/2024

download

राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपरिषद शाळेतील खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 11/3/2024

download

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाकरिता निधी वितरीत करणेबाबत. 11/3/2024 

download

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र या मध्यवर्ती संघटना/ महासंघास (कॉन्फीडरेशन) शासन मान्यता देणेबाबत.. 11/3/2024

download

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण 11/3/2024

download

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ... 11/3/2024

download

राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याबाबत 11/3/2024

download

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी लागू करणेबाबत. 11/3/2024

download

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाच्या पुरस्काराच्या रकमेत सुधारणा करणेबाबत. 7/3/2024

download

सत्यशोधक हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. 7/3/२०२४

download

मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ अंशत:अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता सुधारीत तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत 7/3/2024

download

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना.. 7/3/2024

download

महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण-2024 7/3/2024

download

छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा) 6/3/2024

download

शासन निर्णय, दि.०६.०२.२०२३ च्या परिणामकारक अंमलबजावणीबाबत..... शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती 6/3/2024

download

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना.. 6/3/2024

download

केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग (सर्वसाधारण हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत. (केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा). 6/3/2024

download

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधार कार्ड बाबत करावयाच्या उपाययोजना 4/3/2024

download

राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण - 2013 अंमलबजावणी करणेबाबत. 4/3/2023

download


राज्यातील विनाअनुदानित खाजगी तंत्रनिकेतने आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्न संस्था याद्वारे चालविण्यात येणाऱ्या तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची फी निश्चिती करण्यासाठी गठीत समितीच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविणेबाबत. 4/3/2024

download

सन 2023-24 निधी वितरण 34 - शिष्यवृत्ती/विद्यावेतन 4/3/2024

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.