सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील आधार नंबर उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेबाबत. आधार नंबर 9999-9999-9999 असा नोंदवलेल्या विद्यार्थ्यांच्याबाबत

 सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील दि. १५/०२/२०२४ रोजीच्या अहवालानुसार आधार नंबर उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेबाबत.आधार नंबर 9999-9999-9999 असा नोंदवलेल्या विद्यार्थ्यांच्याबाबत


MPSP ने दि २३ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
यु-डायस प्लस प्रणालीमधील दिनांक १५/०२/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील ५,५८,७४४ विद्यार्थ्यांचे आधार नंबर ९९९९९९९९९९९९ असे नोंदविलेले दिसुन येत आहेत. भारत सरकारच्या सूचनेनुसार सदर विद्यार्थ्यांचे आधार नंबर विद्यार्थ्यांना प्राप्त झाले असल्यास त्या विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी अशा विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ अद्ययावत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.


आधार नंबर 9999-9999-9999 नोंदवलेले जिल्हा निहाय विद्यार्थी संख्या




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.