शिष्यवृत्ती पाचवी आठवी प्रवेशपत्र हॉल तिकीट २०२४, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी)

 शिष्यवृत्ती पाचवी आठवी प्रवेशपत्र  हॉल तिकीट २०२४


प्रवेशपत्र download करण्यासाठी येथे click करा.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दि 2 फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्धीपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि....

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) ही दि. १८/०२/२०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र गुरूवार दि. ०२/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहिती साठी खालील प्रसिद्धीपत्रक पहा.



टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .