महावाचन उत्सव' या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत.
गुगल फॉर्म / लिंक मध्ये माहिती भरण्यासाठी येथे click करा.
MPSP ने दि 2 फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार......
महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये “महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्रूर. ३ अन्वये अवगत करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, ' एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याचा तपशिल या कार्यालयास उलट टपाली कळविण्यात यावा. तसेच या सोबत - https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6 Google link देण्यात येत आहे. यात अचूक माहिती भरून दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी.
अधिक माहिती साठी खालील पत्र पहा.
https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .