सर्वेक्षण बंद करण्याबाबत.
संदर्भाधीन पत्रान्वये दि.२.२.२०२४ रोजी सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि.२.२.२०२४ रोजीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी मुदतवाढीची मागणी करण्यात येऊ नये.
दि.२.२.२०२४ रोजी रात्री २३.५९ मिनिटानी सदर Software Application (APK) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याबाबत प्रगणकांना सूचना देण्यात याव्यात व संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे पाठविण्यात यावे.
अधिक माहिती साठी खालील पत्र वाचा
काय बोलायचे सर्व्ह किती खोटा आहे याची जाणीव झाली आहे सर्व्ह करणाऱ्यांना.....
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .