“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाबाबत ....
शैक्षणिक घोषवाक्य,मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी,वाचन प्रतिज्ञा :
सहभाग कसा घ्यावा ? अभिप्राय कसा नोंदवावा ?
खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.
- १) भ्रमणध्वनी क्रमांक.
- २) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
- ३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
- ४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
- ५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.
- ६) शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे.
- ७) विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा.
- ८) मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.
- ९) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.
- सहभाग घेण्यासाठी येथे click करा.
राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आजमितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा.मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्याना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा.मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे.
राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
१. शैक्षणिक घोषवाक्य : अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.
२. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी : विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.
या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयार्थ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.
याकरीता www.mahacmletter.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल /फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि.१७/०२/२०२४ ते दि. २५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
सहभाग कसा घ्यावा ? फ्लोचार्ट
- संकेतस्थळ www.mahacmletter.in ला भेट दयावी.
- सहभाग घेण्यासाठी येथे click करा.
- Register बटणावर क्लिक करावे. ↓
- मोबाईल क्रमांक नमूद करावा.
- पुन:श्च मोबाईल क्रमांक नमूद करावा.
- कॅपचा (captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
- Continue बटणावर क्लिक करावे. ↓
- शिक्षणाविषयीच्या घोषवाक्याचा फोटो अपलोड करणे तसेच सोबत दिलेल्या जागी मराठी /इंग्रजी मध्ये घोषवाक्य नमूद करावे.
- Continue बटणावर क्लिक करावे. ↓
- मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्याना उददेशून लिहिलेल्या संदेश पत्रासमवेत सेल्फी, | पालक विदयार्थी व पत्र यांचा सेल्फी अपलोड करावा.
- Continue बटणावर क्लिक करावे.
अभिप्राय नोंदवण्यासाठी खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.
- १) भ्रमणध्वनी क्रमांक.
- २) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
- ३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
- ४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
- ५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.
- ६) अभिप्राय नोंदवतांना, स्व:हस्ताक्षरात शिक्षणाविषयी / मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी प्रतिक्रिया कमाल ५० शब्दात नमूद करणे, त्याचे छायाचित्र अपलोड करणे.
- ७) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.
- १) भ्रमणध्वनी क्रमांक.
- २) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा. continue करावे.खालील स्कीन पहा.
- ३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
- ४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
- ५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.continue करावे. खालील स्कीन पहा.
- ६) अभिप्राय नोंदवतांना, स्व:हस्ताक्षरात शिक्षणाविषयी / मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी प्रतिक्रिया कमाल ५० शब्दात नमूद करणे, त्याचे छायाचित्र अपलोड करणे.
- ७) upload image करावी व Submit बटणवर क्लिक करावे.खालील स्कीन पहा.
अभिप्राय बाबत शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचना परिपत्रक दि २४ फेब्रुवारी २०२४ नुसार
राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १,०३,३३३ शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.
राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.
उपक्रमाचे नाव : Largest online photo album of “Handwritten Notes in 24 hours”.
कार्यपध्दती :
१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.
२) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.
३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वत:च्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.
४) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.
५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.
६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter.in वेबसाईटवर जाऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.
७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.
याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४ सकाळी ०८.५९ आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
Omsing Adhikar patil
उत्तर द्याहटवाDarshan yananath Nalkar
हटवाPallavi Gajànan Panzade
हटवाझाडे लावा झाडे जगवा
उत्तर द्याहटवाShubhra Prashant rahate
हटवाझाडे लावा झाडे जगवा
उत्तर द्याहटवाझाडे लावा झाडे जगवा
उत्तर द्याहटवाझाडे लावा झाडे जगवा
उत्तर द्याहटवा9619133123
उत्तर द्याहटवाSanjay prasad
उत्तर द्याहटवाSanjay prasad
उत्तर द्याहटवा9619133123
उत्तर द्याहटवाMansi badadhe
उत्तर द्याहटवाझाडे लावा झाडे जगवा
उत्तर द्याहटवा7066673729
हटवाShraddha Bhausaheb Hon
उत्तर द्याहटवाSamiksha dokfode
उत्तर द्याहटवा8237073304
उत्तर द्याहटवाननवरे
उत्तर द्याहटवाननवरे
उत्तर द्याहटवा7066673729
हटवाSapna
उत्तर द्याहटवाSapna
हटवाNaitik
उत्तर द्याहटवाNaitik
उत्तर द्याहटवाSapna Goutam Jondhale
उत्तर द्याहटवाक्रिकेट माज सपना हाये
उत्तर द्याहटवाक्रिकेट माज सपना हाये
उत्तर द्याहटवाKshitij dipak Thombare
उत्तर द्याहटवाVaibhav sangamlal vishwakarma
उत्तर द्याहटवाNaitik Vijay Patil
उत्तर द्याहटवा𝓐𝓭𝓪𝓻𝓼𝓱 𝓿𝓲𝓳𝓪𝔂 𝓼𝓲𝓰𝓿𝓪𝓷
उत्तर द्याहटवामाझी शाळा सुंदर शाळा
हटवाJyoti hubalikar
उत्तर द्याहटवाSuryavansh Rawal
उत्तर द्याहटवाAditi
उत्तर द्याहटवाMaji shala
उत्तर द्याहटवाMaji shala
उत्तर द्याहटवाDivya Nasre
उत्तर द्याहटवाSiddhi raghunath pedanekar
उत्तर द्याहटवाLalit shamkant wagh
उत्तर द्याहटवाहर्षदा सुनिल शिंदे
उत्तर द्याहटवाराजदिप तेली
उत्तर द्याहटवाAakanksha Nitin Kotkar
उत्तर द्याहटवाRani Sanjay Godbole
उत्तर द्याहटवाtejas
उत्तर द्याहटवाMazi shala sundr shala
उत्तर द्याहटवाRanjit Mundhe
उत्तर द्याहटवापाणी अडवा पाणी जिरवा
उत्तर द्याहटवाPani adva Pani jirva
उत्तर द्याहटवाशिकेल तो टिकेल
उत्तर द्याहटवापाणी जिरवा पाणी वाचवा
उत्तर द्याहटवाYash
उत्तर द्याहटवाSa
उत्तर द्याहटवासमृद्धी परमेश्वर कसबे
उत्तर द्याहटवाSriyans gupta
उत्तर द्याहटवाSriyans gupta
उत्तर द्याहटवाapurva desai
उत्तर द्याहटवाKajal purushottam chaurasiya
उत्तर द्याहटवाKajal purushottam chaurasiya
उत्तर द्याहटवाPrem Vishnu kamble
उत्तर द्याहटवाGanesh Nagesh Mulge
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .