मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत

  मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत



राज्‍यात कार्यरत असलेल्‍या शासकीय , निमशासकीय व अनुदनित संस्‍थामधील अधिकारी व कर्मचारी यांची संवर्ग निहाय  माहिती

शिक्षण आयुक्तांनी दि 5 फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार 

विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्र क्र. १ नुसार मा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता Secondary data उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

सदरची माहिती आज दि. ०५.०२.२०२४ रोजी शासनास सादर करण्यावावत संदर्भ क्र. २ च्या पत्रानुसार निर्देश प्राप्त आहेत. आपणास यापुर्वी दिलेल्या निर्देशानुसार सदरची माहिती आज दु. ०३.०० वाजेपर्यंत https://forms.gle/WCu3FFkEEvEBB9L79 या लींकवर दिलेल्या प्रपत्रात भरण्यात यावी.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा 









download फुल फॉर्म व परिपत्रक 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.