शासन निर्णय GR फेब्रुवारी २०२४ दि 1 फेब्रुवारी ते दि 29 फेब्रुवारी २०२४

 शासन निर्णय GR फेब्रुवारी २०२४, दि 1 फेब्रुवारी ते दि २9 फेब्रुवारी २०२४ 





राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका दिनांक 31 मे,2024 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत.29/2/2024


सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधील सदस्य संख्या व समितीच्या सभेसाठी गणपूर्ती निश्चित करणेबाबत... 29/2/2024



मराठा आरक्षण अधिनियम राजपत्र download साठी येथे click करा. २६/2/२०२४ 

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबत. २८/2/२०२४ 

समग्र शिक्षा योजनेंतर्गत अपंग समावेशित योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांना थकीत मानधन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत. २८/2/२०२४ 

आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत. 28/2/2024


न्यायालयीन प्रकरणांबाबत क्षेत्रिय व मंत्रालयीन विभाग स्तरावर सूचना निर्गमित करणे.  27/2/2024


आर्थिक वर्ष 2023-24 करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. थकीत 

वीज देयक तसेच, अनुदान निर्धारण पूर्ण झालेल्या शाळांना अनुदान 27/2/2024


सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत. 27/2/2024


अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत........ 27/2/2024


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरिता मार्गदर्शनासाठी समिती गठित करण्याबाबत.... 27/2/2024

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर पदोन्नती देण्याबाबत...


अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करणेबाबत. 26/2/2024


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना कार्यपद्धती बाबत. 26/2/2024


भारतीय प्रशासन सेवेतील महाराष्ट्र संवर्गातील प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान वसुलीच्या दराबाबत. 23/2/2024


राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण.22/2/2024


स्वीयेतर सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत द्यावयाचे मासिक निवृत्तिवेतन अंशदान / रजा वेतन अंशदान. २२/2/२०२४ 

सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या दि.02.03.2019 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत....
२१/2/२०२४ 


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.01.04.2010 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत.... 

२१/2/२०२४ 



राज्यातील कृषि विद्यापीठाअंतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे वयावरुन ६० वर्षे करण्याबाबत 21/2/2024


अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीकरीता 

जारी केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याबाबत. २०/2/२०२४ 


पट्टा (दांडपट्टा) या शस्त्रास राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्याबाबत. २०/2/२०२४


शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण 16/2/2024


श्रीमती अश्विनी राजेंद्र भारुड (श्रीमती अश्विनी सुरेश ठाकूर) यांना सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पदावरील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देणेबाबत १४/2/२०२४


राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस अंतिमत: दिनांक 30.11.2023 पर्यंतच्या 

मुदतवाढीस कार्योत्तर मंजूरी देणेबाबत 13/2/2024


राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 50 ते 150 संगणक आसन क्षमता असणारे इ-वाचनालय व अभ्यासिका बहुउद्देशिय संगणक केंद्र स्थापन करण्याकरिता एकूण रु. 2800.00 लक्ष (28 कोटी) एवढी रक्कम वितरित करण्याबाबत. 12/2/2024

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याबाबत. 7/2/2024

विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत 7/2/2024

केंद्र शासनाचे आर्थिक वर्ष 2023-2024 (करनिर्धारण वर्ष 2024-2025) करीता आयकर कपातीचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत 7/2/2024

शासकीय कामकाजामध्ये एनआयसीच्या ई-मेलचा वापर करणेबाबत 7/2/2024

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील तरतूद वगळणेबाबत. 6/2/2024

download

इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत. 6/2/2024

download

शास्त्रीय कला क्षेत्रात व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.. सनियंत्रण समिती स्थापन करणेबाबत.... 6/2/2024

download

राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी 181 या क्रमांकाची टोल फ्री 181 महिला हेल्पलाईन स्वतंत्रपणे सुरु करण्याबाबत 6/2/2024

download

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनांक 19 फेब्रुवारी,2024 निमित्त विविध उपक्रमासंदर्भात 6/2/2024

download

भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या प्रकरणी जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी योजना आणि मृत्यू नि सेवानिवृत्ती उपदान योजना लागू केल्याने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत. 5/2/२०२४

download

समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यकमातंर्गत करार पध्दतीने सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढीतील फरकाची रक्कम वितरीत करणेबाबत. 5/2/2024

download

राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी 181 या क्रमांकाची टोल फ्री 181 महिला हेल्पलाईन स्वतंत्रपणे सुरु करण्याबाबत 5/2/२००६ 

download

दि. 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत.

02-02-2024

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.