माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ४ था हप्ता (राहिलेला १, २ व ३ रा) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत
उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्र. २ पहावे. त्यानुसार उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश / सूचना निर्गमित करणेबाबत विचाराधिन होते.
दि. १३/०२/२०२४ रोजीच्या व्हीसी मध्ये दिलेल्या निर्देशानुसार लेखाशीर्ष क्र. २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२०५११, २२०२०४६९, २२०२०५०२, २२०२१९०१, २२०२१९४८, २२०२एच९७३ मध्ये मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१, २, ३ हप्ता राहिला असल्यास) चौथा हप्ता माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे.
भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यईल याची नोंद घ्यावी.
उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
धन्यवाद
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .