राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ / निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत
शासनाचे निर्गमित केलेल्या दि 05/01/2024 च्या परिपत्रकानुसार..
संदर्भाधीन दि पत्रान्वये कळविल्यानुसार कार्यवाही झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ / निवडश्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन निकाली काढण्याबाबत उक्त पत्रान्वये पुन:श्च विनंती केलेली आहे.
०३. सवव, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून दि. ३१.०३.२०२४ पूर्वी कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहिती साठी खाली परिपत्रक पहा.
हे फक्त म्हणायला आहे, जिल्हा परिषद आमचा प्रस्तावच स्वीकारायला तयार नाही. कारण जोपर्यंत CEO आणि EO यांचे पत्र निर्गमित होत नाही तोपर्यंत या पत्रांचा काहीच फायदा नाही....
उत्तर द्याहटवासेवानिवृत्त शिक्षकांना सुद्धा वेतन श्रेणी लवकरच म्हणजेच कार्यरत शिक्षकांबरोबर मिळावी.ही विनंती.
हटवाकारण सेवानिवृत्त शिक्षकांची फरक बिले सुद्धा निवृत्त झाल्यावर मिळाली नाहीत. याची नोंद घ्यावी.🙏
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .