Udise+ 2023-24 विद्यार्थी वर्ग बदल बाबत, नवीन विद्यार्थी Add करणेबाबत

 Udise+ 2023-24 अपडेट





■ विद्यार्थी वर्ग बदल बाबत
       शाळेतील विद्यार्ध्याची इयत्ता चुकलेली असेल तर आता मुख्याध्यापक लॉगिनवरुन विद्यार्थ्याची इयत्ता व तुकडी बदल करता येईल.
       Class & Section Shift या नवीन Tab मधून विद्यार्थी सध्या असलेल्या इयत्तेमधून 'एक' इयत्ता मागे किंवा पुढे Shift करता येईल.
       विद्यार्थी 'एक'पेक्षा जास्त इयत्ता Shift करावयाचा असेल तर तो तालुका लॉगिनवरुन करता येईल.
■ नवीन विद्यार्थी Add करणेबाबत
    तालुका लॉगिनवरुन नवीन विद्यार्थी Add करण्याची सुविधा 1 जानेवारी 2024 पासून बंद करण्यात आलेली आहे.
    Udise+ मधील सर्व विद्यार्थी Update करणे, आधार Validation करणे, Dropbox मधील सर्व विद्यार्थ्यांची Import प्रक्रिया पूर्ण करणे, Duplicate विद्यार्थी Delete करणे ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी Add करण्याची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
   
            श्री.दत्ता पाटील, बार्शी.
                    9421874085
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.