बुद्धिस्ट व नवबौद्ध जातीबाबत मागासवर्गीय आयोगाच्या नवीन सूचना

  बुद्धिस्ट व नवबौद्ध जातीबाबत मागासवर्गीय आयोगाच्या नवीन सूचना

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने दि २५ जानेवारी २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून नवीन सूचना दिल्या आहेत कि...


Software Application मध्ये आरक्षित जातींच्या यादीत “बुद्धिस्ट / नवबौद्ध- अनुसुचित जाती” अशी नोंद घ्यावी. अशी नोंद घेण्याकरिता Software application मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सर्वेक्षणासाठी चालु Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापुर्वी सर्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची

खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.