परीक्षा पे चर्चा उपक्रमात नोंदणी केलेली असल्यास प्रमाणपत्र कसे download करावे ? How to download certificate if registered in exam pay discussion activity ?

 परीक्षा पे चर्चा उपक्रमात  नोंदणी केलेली असल्यास प्रमाणपत्र कसे download करावे ?

                              




परिक्षा पे चर्चा उपक्रमामध्ये नोंदणी केलेली असल्यास प्रमाणपत्र download करण्यासाठी येथे क्लिक करा .

परीक्षा पे चर्चा सर्टिफिकेट डाऊनलोड कसे कराल ? 


➡️ 👆वरील लिंकवर टच करून आपले पूर्ण नाव व मोबाईल नंबर किंवा इमेल आयडी यापैकी एक टाका. 
➡️ त्यानंतर Log in with OTP वर टच करा.
➡️ आता आलेला OTP टाकून Submit वर टच करा. 
➡️ View Participation वर टच करा.
➡️ आता आपण Student, Teacher, Parent यापैकी ज्यामधून भाग घेतला असेल त्या नावाखालील View वर टच करा. 
➡️ आता दिसणाऱ्या चित्रातील Download Certificate वर टच करा. 
✅ तुमचे सर्टिफिकेट डाऊनलोड झालेले असेल. 


OR

Step By Step With Screen Shot 

  • प्रथम खालील लिंकला क्लिक करा. 

http://innovateindia.mygov.in/ppc-2024/

  •         क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालीलप्रमाणे पेज ओपन होईल. व्हू पार्टीसिपेटला क्लिक करा. लॉग इन विथ ओटीपी सर्वर एक किंवा दोन याला क्लिक करा. (खालील स्क्रीन पहा.) 




 

  • नाव व Register Mobile क्रमांक टाकून Login with OTP ने लॉगीन करावे.
  • Register Mobile वर आलेला OTP टाकून लॉगीन करावे. (खालील स्क्रीन पहा.)




  • ओटीपी येईल . मोबाईल वर आलेला ओटीपी टाकावा. सबमिट म्हणावे. (खालील स्क्रीन पहा.)



  • सबमिट केल्यानंतर खालील प्रकारे पेज ओपन होईल. login  केल्यानंतर तुम्ही ज्यातून  रजिस्ट्रेशन केला आहे त्याच्यासमोर व्ह्यू टीचर्स / स्टुडन्ट / पेरेंट असे पर्याय दिसतील. ज्यातून नोंदणी केली असेल त्याच्याखाली असणाऱ्या VIEW ला क्लिक करावे. 
  • थोडक्यात स्क्रीन वर असलेल्या ४ option पैकी आपण नोंदणी केलेल्या योग्य option ला click करा. (खालील स्क्रीन पहा.)







  • Student च्या खालील view ला  क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्टिफिकेट डाऊनलोड साठी डाऊनलोड नावाची ऑप्शन दिसेल. डाउनलोड ला क्लिक करून आपण आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता. (खालील स्क्रीन पहा.)


  • Teacher च्या खालील view ला  क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्टिफिकेट डाऊनलोड साठी डाऊनलोड नावाची ऑप्शन दिसेल. डाउनलोड ला क्लिक करून आपण आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.



  • आपले प्रमाणपत्र मोबाईल / PC च्या download  नावाच्या फोल्डर मध्ये download झालेले असेल. 
आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छ....!!!!

Tags

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सर मी टीचर म्हणून रजिस्ट्रेशन केले पण डाउनलोड पर्याय व नाव दिसत नाही

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .