मराठा सर्वेक्षण Updates

 मराठा सर्वेक्षण Updates


र्वेक्षण पोर्टल वरील अधिकृत सूचना 

नवीन अँप डाउनलोड करण्यापूर्वी सर्व फॉर्म्स सिंक करा.
त्यानंतर नवीन अँप gipesurvey.com या लिंक वरून डाउनलोड करा.
डाउनलोड केल्यावर तुम्हाला फॉर्म्सचा काउन्ट शून्य दिसेल.
तुम्ही जर नवीन अँप डाउनलोड करण्यापूर्वी जर फॉर्म्स सिंक केले असतील तर तुमचे फॉर्म्स सेर्व्हरला पोहचले आहेत.
कॉल सेन्टर ला फोन करून माझा फॉर्म्स काउन्ट शून्य दिसत आहे किंवा माझे फॉर्म्स सेव्ह झालेत का?
किंवा माझे फॉर्म्स सेफ आहेत का असे प्रश्न विचारू नये.

सर्वेक्षण पोर्टल वरील अधिकृत सूचना खाली पहा. 


सर्वेक्षण पोर्टल स्क्रीन शॉट


         मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने राज्यात करावयाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत खाली जास्तीत जास्त माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे. 

 विषय 

 लिंक 

 शासन निर्णय GR दि 4 जानेवारी २०२३ 

 

download

 

 

Updated App Link

 download

 

 

 सर्वेक्षण प्रश्नावली pdf

 download

 

 

 सर्वेक्षण प्रश्नावली word

 download

 

 

 App मन्युअल pdf 

 download

 

 

 App मन्युअल ppt

 download

 Wedside

 open

 मानधन 

 download

 

 

 सर्वेक्षण कार्यवाही

 download

 

 

 सर्वेक्षण प्रशिक्षण वेळापत्रक 

  download

 

 

 प्रशिक्षण मार्गदर्शिका 

  download

 

 

 पर्यवेक्षक मानक कार्य  पद्धती 

  download

 

 

 प्रगणक मानक कार्य पद्धती    download           



सर्वेक्षण पोर्टल चे मार्गदर्शक व्हिडीओ
व्हिडीओ पाहण्यासाठी त्या त्या नावावर click करा 

01: How To: Essential Things (अत्यावश्यक गोष्टी)


02: How To: Install process (Installation प्रक्रिया)


03: How To: Sign In (लॉग इन )


04: How To: How To: Basic Information Reserved Category (मूलभूत माहिती आरक्षित श्रेणी)


05: How To: Basic Information Brahmin Open Other Category (मूलभूत माहिती ब्राह्मण / इतर / वर्ग)


06: How To: Basic Information Maratha Category (प्राथमिक माहिती मराठा प्रवर्ग )


07: How To: Family Health Total Family Members (आरोग्य आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती)


08: How To: Family Health Signature (कौटुंबिक आरोग्य प्रतिसादक स्वाक्षरी)


09: How To: Sync Data To Server सर्व्हरशी डेटा कसा सिंक करायचा)

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.