मराठा सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांच्या समावेशाबाबत मागासवर्गीय आयोगाच्या महत्वपूर्ण सूचना
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगा च्या दि २४ जानेवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार.......
(सदर सूचना दि २५ जानेवारीच्या पत्रानुसार मागे घेतल्या आहेत . अधिक माहिती साठी.... click here )
सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणा-या प्रश्नावलीमध्ये आरक्षित जातीच्या यादीत नवबौद्ध जातीच्या समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. हा मुद्दा दि. २४ जानेवारी २०२४ रोजीच्या Online बैठकीत उपस्थित करण्यात आला होता.
अनुसूचित जाती व जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनु. जातीच्या यादीत नवबौद्ध या जातीचा समावेश नाही. सद्यस्थितीत नवबौद्ध व्यक्तींना धर्मांतरापुर्वीच्या जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येते. यास्तव या प्रश्नावलीमधील जातीच्या यादीत नवबौद्ध जांतीचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या धर्मातंरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .