नवीन Application install करण्याबाबत

 नवीन Application install करण्याबाबत





महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने दि २७ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार App बाबत खालील महत्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत.

सर्वेक्षणाकरिता वापरण्यात येणा-या Software application चे अद्ययावत version तयार करण्यात आले आहे. हे नवीन Application उद्या दि. २८ जानेवारी २०२४ पासून सर्वेक्षणासाठी वापरण्यात यावे. त्याकरिता सर्वेक्षणासाठी चालु Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापुर्वी सर्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात. नवीन Application software download करण्यासाठी ई-मेलद्वारे link पाठविण्यात येईल.

अधिक माहिती साठी खालील सूचना वाचा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.