सर्वेक्षण करतांना सहीचा फोटो अपलोड करण्याबाबत. MSBCC-Maratha-Survey-patra-28-january-2024

 सर्वेक्षण करतांना सहीचा फोटो अपलोड करण्याबाबत.


महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने दि २८ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार 
सर्वेक्षणाच्या वेळी APP मध्ये कुटुंबाची माहिती घेतल्यानंतर शेवटी माहिती देण्याऱ्याच्या स्वाक्षरीचा फोटो घेऊन तो अपलोड करावयाचा आहे तथापि काही वेळा सही केलेल्या पूर्ण कागदाचा फोटो घेऊन अपलोड केला जात असल्याने Form अपलोड होण्यास अडचणी येतात त्याकरीता गोखले इन्स्टिट्यूट मार्फत प्राप्त विनंतीनुसार पुढील सूचना प्रगणकापर्यंत पोहोचविण्याच्यात याव्यांत ही विनंती.

१. फक्त स्वाक्षरीचा फोटो घ्यावा. पूर्ण कागदाचा घेऊ नये.

२. फोटो घेताना कॅमेरा Setting High Resolution असू नये Low Resolution असावे.

३. फॉर्म भरण्याकरिता मोबाईल मध्ये किमान २ GB Mombery Free असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.