शासन निर्णय GR जानेवारी 2024

 शासन निर्णय GR जानेवारी २०२४ 



दि. 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत GR. 2/2/2023

सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा... 31/1/2024

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2024 ते दि.31 डिसेंबर, 2024 या कालावधीकरिता. 31/1/2024

download

असर 2023 अहवालाच्या पार्शभूमीवर शिक्षण व्यवस्थेच्या पर्यवेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्याबाबत. 31/1/2024

download

सर्व कनिष्ठ आणि तत्सम महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता कार्यक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. 31/1/2024

download

दिनांक ३० जानेवारी, २०२4 रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत. 12/1/२०२४

Download

मराठा कुणबी आरक्षण सगेसोयरे बाबत शासनाचे राजपत्र download साठी येथे click करा

 click Here

केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग (सर्वसाधारण हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत. (केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा). २९/1/२०२४ 

download

राज्यात शासन सरळसेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत... 25/1/2024

download 

एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत शुद्धिपत्रक.... 24/1/2024

download

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण अंडी / केळी  उपक्रमाबाबत... 24/1/2024

download

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरिताची कालमर्यादा निश्चिती. 04-12-2023

download

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या प्रचार व प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठी आयुक्त (शिक्षण), पुणे यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या तरतूदीतून स्वच्छता मॉनिटर टप्पा-2 हे अभियान राबविण्यासाठी आयुक्त (शिक्षण), पुणे यांचेकडून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना निधी सुपूर्द करण्यास मान्यता देणेबाबत. 25-01-2024

download

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाकरिता निधी वितरीत करणेबाबत.  19-01-2024

download

मराठा समाजाच्या मागासलेपणाची तपासणी करण्याकरिता आवश्यक मनुष्यबळ, कार्यालयासाठी जागा, फ़र्निचर, स्वतंत्र सर्व्हर यंत्रणा, संगणकीय यंत्रणा, इ. बाबींसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. 24/1/2024

download

भारतीचा 75 वा प्रजासत्ताक दिन समारंभ - 26 जानेवारी, 2024. 23/1/2024

download

गर्भधारणापूर्व माता व २ वर्षांपर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वात्सल्य या नवीन उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.  25-01-2024

download

राज्यभरातील 29 जिल्ह्यांमधील (5 जिल्हे वगळून) प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिग) सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबत.  25-01-2024

download

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत. 23/1/2024

download   

पीएम श्री शाळा योजनेंतर्गत एकूण 5651 विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत. 23/1/2024

download

दि. 25 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत. 23/1/2024

download

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत मराठी माध्यमाच्या 03 व उर्दु माध्यमाच्या 03 नवीन शाळांना मान्यता देण्याबाबत.... १९/1/२०२४

download

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाकरिता निधी वितरीत करणेबाबत 19/1 2024

download

सन २०२4 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 18-01-2024

download

शालेय विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे वाटप योजनेच्या अंमलबजावणीबाबत. 16/1/2024

download

80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्याबाबत. 16/1/2024

download

दिनांक ३० जानेवारी, २०२4 रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत. 12/1/२०२४ 

download

शासन निर्णय, दि.०६.०२.२०२३ च्या परिणामकारक अंमलबजावणीबाबत....... अपात्र शाळांना विवक्षित स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणून घोषित करणे व अन्य बाबींबाबत .. 12/1/2024

download

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत. 11-01-2024

download

बुलढाणा येथे वीरमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आयोजित जिजाऊ गाथा या सांस्कृतिक कार्यक्रम खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत. 

11-01-2024

download

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांनी बहलोलखान विरुध्द जो पराक्रम केला त्याचे चित्रीकरण असलेला मराठी चित्रपट रावरंभा राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देणेबाबत. 5/1/2024

download

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने राज्यात करावयाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत. 5/1/२०२४

download

शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (Cash Management project)/ ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत 04-01-2024

download

राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा / वसतिगृहे यांमधील कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या / एकत्रित वेतनावरील त्याचप्रमाणे मतिमंदांकरीताच्या बालगृहांमधील एकत्रित वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन / एकत्रित वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत. 3/1/2023

download

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५३३४ आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण मधील घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करणेबाबत. 2/1/2024

download

सिंधुदूर्ग जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या ५३ शिक्षकांच्या मानधनाकरिता रु. ५८,३०,०००/- इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.  09-01-2024

download

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरीत करणेबाबत- सन 2023-24  09-01-2024

download

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023 पासून सुधारणा करण्याबाबत  23-11-2023

download

अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक आणि प्राचार्य या पदांच्या निवडीकरिता गठीत करावयाची समिती 1/1/२०२४ 

download

बलात्कार (Rape)/ बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual Assault), सिड हल्ला (Acid Attack) व ज्वालाग्रही/ज्वलनशील पदार्थांमुळे (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ) बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढविणेबाबत...... 1/1/2024

download

मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून निर्गमित होणारे शासन निर्णय/परिपत्रके/अधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत 1/1/2024

download

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत 1/1/2024

download

शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ व नियम, 2013 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत. 1/1/2024

download

मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबत. 1/1/२०२४

download

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणेबाबत 1/1/2024

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .