सन २०२३ - २४ यु डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलीडेशन करून घेणेबाबत.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये या कार्यालयाकडून राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेबाबत व्हीसी व व्हाट्सअॅपव्दारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. तरी देखील Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation चे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत त्वरीत पूर्ण करून घ्यावे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .