आजचे बदली अपडेट्स

आजचे बदली अपडेट्स 



बदली पोर्टलला थेट login करण्यासाठी येथे click करा.


सर्व बदली परिपत्रके download करण्यासाठी येथे click करा.

बदली पोर्टल login link


बदली अपडेट्स दि 3 जानेवारी 2024
 
आंतर जिल्हा बदली आदेश , यादी जसे उपलब्ध / प्राप्त होतील, तसे खालील लिंक वर जिल्हानिहाय उपलब्ध करण्यात येत आहेत. खालील जिल्हे व्यतिरिक्त जर इतर जिल्ह्यांच्या बदली याद्या असतील तर ८९७५४३३४४४ या नंबर वर whats app करणे हि विनंती.


बदली यादी  

 download

 नांदेड 

download 

 

 

भंडारा 

 Waiting

 

 

 वर्धा 

download 

 

 

 नंदुरबार 

download

 

 

 कोल्हापूर 

 Waiting

 

 

 सोलापूर 

 Waiting

 

 

 बुलढाणा 

Waiting

 

 

 सातारा 

download 

 

 

 हिंगोली 

download

 

 

 परभणी 

download 

 

 

 जालना 

Waiting 

 

 

 नगर 

 download

 

 

 बीड 

 Waiting

 

 

रत्नागिरी 

download

 

 

 सिंधुदुर्ग 

Waiting

 

 

 गडचिरोली 

 Waiting

 

 

 वाशीम 

download

 

 

 धुळे 

Waiting

 

 

 जळगाव 

 Waiting

 

 

 नाशिक 

Waiting

 

 

 पालघर 

 Waiting

 

 

 अमरावती 

 Waiting

 

 

 सांगली 

 download

 

 

 चंद्रपूर 

 Waiting

 

 

 

 यवतमाळ 

download

 

 

औरंगाबाद 

download

 

 

 उस्मानाबाद 

 download

 

 

 पुणे 

 download

 

 

 रायगड 

 download

 

 

 नागपूर 

 Waiting

 

 

 गोंदिया 

 download

 

 

 अकोला 

 Waiting

 

 

 लातूर 

 download

 

 

 ठाणे 

 Waiting

 

 

 

 

 

 

 




आंतर जिल्हा बदली चे मेल वैयक्तिक आलेले आहेत .बदली झालेल्या याद्या देखील यायला सुरवात झालेली आहे.




 आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टल..........

मुदत दि. १२/१२/२०२३ ते दि. १7/१२/२०२३



  • 2022 Remaining teacher cannot submit form but they can withdraw their earlier choices and resubmit it.


  • 2023 Eligible Teacher can submit their application form with choices.

बदली पोर्टल login link

        मागील वर्षी 2022 ज्यांनी आंतर जिल्हा बदली करिता फॉर्म भरले असतील  परंतु बदली झाली नाहीं त्यांना पुन्हा नव्यानं फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही तथापि त्यांना फॉर्म मागे घेता किंवा चॉईस बदल करून फॉर्म सबमिट करता येईल.. उर्वरित पात्र शिक्षकांना नव्यानं फॉर्म भरता येईल.
         सन 2022-23 च्या बदली प्रक्रियेत भाग घेतलेल्या परंतु बदली न मिळालेल्या आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी सुधारित बिंदू नामावलीनुसार पर्याय निवडायची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१) तरी यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज तपासून घ्यावेत.

२)आपल्याला सुधारित बिंदू नामावलीनुसार नव्याने अर्ज करायचा असल्यास जुना अर्ज मागे घेऊन नव्याने पर्याय भरावेत.

३)नव्याने पर्याय न भरल्यास आपले जुनेच पर्याय कायम राहतील व त्यानुसार बदली होईल याची नोंद घ्यावी.       

 4)2019 मध्ये लागलेल्या शिक्षकांना अद्याप लॉगिन उपलब्ध करून दिलेले नाही, राज्यस्तरावरून त्याबद्दल सूचना प्राप्त होताच कळविण्यात येतील.त्या शिक्षकांची माहिती प्रणालीअंतर्गत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच सुरु होईल.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .