शासन निर्णय GR डिसेंबर २०२३

 शासन निर्णय GR डिसेंबर २०२३



शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत 29/12/2023

download

समग्र शिक्षा अंतर्गत अपंग समावेशित योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांना थकीत मानधन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत. 29/12/2023

download

आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 62.00कोटी उपलब्ध करून देण्याबाबत. 29/12/2023

download

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत. 29/12/2023

download

नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत... आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत.. 29/12/2023

download


केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती प्रक्रीयेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारीत कार्यपध्दतीनुसार कार्यवाही 

करण्याबाबत 27/12/2023

download

सन २०२4 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 27/12/2023

download

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अंड्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याबाबत 21/12/2023

download

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम या संवर्गात मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा 2017 अन्वये पदोन्नती देण्याबाबत. 21/12/2023

download

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील Public Login मार्फत ऑनलाईन शिधापत्रिकाविषयक अर्ज करतांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक Module २०/12/२०२३ 

download

सन 2023-24 आर्थिक वर्षासाठी, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत. 19/12/2023

download

खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खात्याबाबत. 19/12/2023

download

दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी, 2024 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. 19/12/2023

download

राज्यातील दिव्यांगाच्या अनुदानित विशेष शाळा, संलग्न वसतिगृहे कर्मशाळा (प्रशिक्षण केंद्र) आणि अनाथ मतिमंदाकरीताच्या बालगृहातील शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पदभरती करणेबाबत. 19/12/2023

download

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत.....

१८/12/२०२३

download

जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यावर व्यक्तीगत जबाबदारी निश्चित करण्याबाबत... 18/12/2023 18/12/2023

download

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्वसाधारण घटकांतर्गतचा निधी वितरणाबाबत... (सन 2023-24)

18/12/2023

download

राज्य शासनातील विविध पदभरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत 14/12/2023

download

विद्यमान एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या विमा कंपनीशी झालेल्या सामंजस्य 

करारनाम्यास मुदतवाढ देण्याबाबत 14/12/2023

download

जिल्हा परिषदे अंतर्गच्या केंद्रप्रमुखांना दीर्घ सुटी कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर वर्षात विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणेबाबत.  13/12/2023

download

समग्र शिक्षा अंतर्गत अपंग समावेशित योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त 10 विशेष शिक्षकांना थकीत मानधन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत 

13/12/2023

download

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत. 

13/12/2023

download

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू 

करणेबाबत 13/12/2023


50 वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी 2023 राज्यात आयोजित करण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 11/12/2023

download

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व 

मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. 7/12/2023

download

बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान मुंबई जिल्हा मध्यवर्ती 

सहकारी बँक या बँकेमार्फत करण्याबाबत.  6/12/2023

download

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत अभ्यास करण्याकरीता अभ्यासगट नेमणेबाबत. 6/12/2023

download

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरिताची कालमर्यादा निश्चिती. 4/12/2023

download

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत.. 4/12/2023

download

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यत पूर्ण करणेबाबत 4/12/2023

download

राज्यातील शासनाच्या तसेच खाजगी जमिनीवर खोदकाम करण्यापूर्वी Call Before u Dig (CBuD) या प्रणालीवर नोंदणी करण्याबाबत 4/12/2023

download

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत.....  1/12/2023

download

बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेवर आधारित आय.म बन्नी (I am Banni) हा हिंदी चित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत 4/12/2023 

download

राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत. 4/12/२०२३

download

राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना(DCPS) लागू असणाऱ्या समाजकार्य महाविद्यालया मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करणेबाबत. 4/12/2023

download

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, 2001 गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरण करताना, भूखंडधारकांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रशमन शुल्क व विकास शुल्काबाबत 4/12/2023

download

मौजे गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) ता. पाटण जि. सातारा येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता देणेबाबत 4/12/2023

download

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत..... 1/12/2023

download

मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मागण्यांच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत.1/12/2023

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .