राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव डिसेंबर, २०२३ पूर्वी कॅम्पमध्ये निकाली काढण्याबाबत
शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव श्री तुषार महाजन यांनी दि 1 नोव्हेंबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि...
राज्यातील ब-याच संस्था/ शाळा कर्मचा-यांची, पात्र असतानाही वरिष्ठ / निवडश्रेणी / नियमित वेतनश्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याची विनंती उक्त पत्रान्वये केली आहे.
सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून आवश्यकतेनुसार योग्य तो निर्णय घेण्यात यावा, ही विनंती.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
निवड श्रेणी प्रशिक्षन झाल्यानंतर कोणते कागद पत्र लागतात.ते सांगा नेमके महत्त्वाचे ठीक आहे.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .