CCRT नवी दिल्ली प्रशिक्षण 2023-2024 , Center for Cultural Resources and Training NEW DELHI Training Programmes to be organized during the year 2023-24

CCRT नवी दिल्ली प्रशिक्षण 2023-2024  

Center for Cultural Resources and Training NEW DELHI  Training Programmes to be organized during the year 2023-24




OR

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScYO_UteSAen-UTSRKZClv5sQ2YA0l46ju8czcxub60WRjkmg/viewform


 सी. सी. आर. टी. नवी दिल्ली यांच्यामार्फत  शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (ऑफलाइन) प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी वरील लिंक वर पुढील  प्रशिक्षणासाठी करू शकतात. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. 

Center for Cultural Resources and Training NEW DELHI 
शिक्षकांसाठी सूचना 

१.एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.
२.एका वर्षामध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एका वर्षात एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत लिंक भरू नये.
३. मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये. तसेच ५२ वर्षाच्या वरील शिक्षकांनी लिंक भरू नये.
४. प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.
५. वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही. 

 Training Programs to be organized during November 2023-24
1. Integrating Craft Skills in School Education Dt. 3rd to 12th January 2024
2.Role of School in Conservation Of Natural and Cultural Heritage Dt. 4th to 13th January 2024
3. Orientation Course in line with NEP 2020 Dt. 16th January to 6th  February 2024
4. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 18th January to 2nd February 2024
5.Orientation Course in line with NEP 2020 Dt. 18th January to 7th February  2024

Link मुद्दे
  • Full Name of the Teacher ( Head Master/Principals are not allowed)
  • Date of Birth
  • Age
  • Whatsapp no.
  • Email address
  • School name and Address
  • Block
  • District
  • Name of Head Master
  • Email of Head Master/School
  • Teaching Standard
  • Training Name and Date 
Training Name and Date



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.