शासन निर्णय GR नोव्हेंबर 2023 दि 1 ते 30 नोव्हेंबर 2023

 शासन निर्णय नोव्हेंबर २०२३ दि १ ते 3० नोव्हेंबर २०२३ 




राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविणेबाबत. 30/११/२०२३

केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील 58 विशेष शिक्षक यांचे एप्रिल, 2022 ते ऑक्टोबर, 2023 या कालावधीतील थकीत वेतन व 7 व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता अदा करण्याबाबत. 30/11/2023

सन २०२3 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. २९/११/२०२३ 

download

कराड विमानतळाच्या विकासासाठी सुधारीत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत. 29/११/२०२३

download

दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 29-11-2023

download

प्रयत्न हा मराठी लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत  24-11-2023

download

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या केंद्र शासनाच्या POSH Act 2013 आणि Rules 2013 च्या अनुषंगाने सूचना देण्याबाबत.  24-11-2023

download


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023 पासून सुधारणा करण्याबाबत 23/11/2023

download

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2023 पासून 46 महागाई वाढ देण्याबाबत. 23/11/2023

download

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023पासून 

सुधारणा करण्याबाबत 23/11/2023

download

असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023पासून 

सुधारणा करण्याबाबत 23/11/2023

download

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2023 पासून 230 

महागाई वाढ देण्याबाबत. 23/11/2023

download

असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2023 पासून 

427 महागाई वाढ देण्याबाबत. 23/11/2023

download

राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविणेबाबत. २२/११/२०२३ 

download

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती व राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करणेबाबत.  २१/११/२०२३

download

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि 

मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 

सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती. 20/11/2023

download

न्यायालयीन प्रकरणाचे आदेश / न्याय निर्णय पारित केलेल्या दिनांकापासून शासनाकडे त्वरित / तातडीने पाठविण्याबाबत  20-11-2023

download

न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना. शासनाच्या वतीने प्राधिकृत करण्यात आलेल्या प्राधिकाऱ्यांनी अवलंबण्याबाबतची कार्यपध्दती. 20/11/2023

download

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने शिष्टमंडळ/अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 20/11/2023

download

राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.आर्थिक वर्ष 

2023-24

19/11/2023

download

केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा (सर्वसाधारण हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत. 

(राज्य हिस्सा) . 19/11/2023

download

दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.(उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त अनुदानित शैक्षणिक संस्था)  17-11-2023

download

सन 2023-24 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत. 10-11-2023

download

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत.  10-11-2023

download

राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत.  09-11-2023

download

मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या अग्रिमाबाबत.  09-11-2023

download

राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करणेबाबत 11/10/2023

download

दिव्यांग आरक्षण लागू करणेबाबत १०/११/२०२३

download

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, सन 2020, 2021, 2022 व 2023 साठी परिक्षण समिती गठीत करण्याबाबत.. १०/११/२०२३ 

download

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत. 10/11/2023

download

मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या अग्रिमाबाबत. 9/11/2023

download

राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत. 8/11/2023

download

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी / केळीचा समावेश करण्याबाबत..... 7/११/२०२३

download

राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रुपांतरण) करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत. 9/11/2023

download

राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), विस्तार अधिकारी यांना लागू करण्याबाबत. 9/11/2023

download

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 9/11/2023

download

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 9/11/2023

download

राज्यसेवा परीक्षा, 2021 च्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-9 (सीपीटीपी-9) कालावधीकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत. 9/11/2023

download

सुब्रमनीया भारती यांचा दि. 11 डिसेंबर हा जन्मदिवस भारतीय भाषा दिवस म्हणून साजरा करणे. 6/11/2023

download

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनाकरिता रु. ६,९३,००,०००/- इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 6/11/2023

download

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपुर्ण राज्यासाठी वाढविण्याबाबत.. 3/11/2023

download

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत 3/11/2023

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.